संस्थेची ठळक वैशिष्ठे

 • सभासद संख्या सुमारे ४५८

 • रु. ४,००,०००/- पर्यंत वैयक्तिक कर्ज

 • रु. २०,००० पर्यंत आकस्मिक कर्ज

 • १२ महिन्यापर्यंत मुदत ठेवीवर ७% व्याजदर

 • १८ महिन्यापर्यंत मुदत ठेवीवर ७.५% व्याजदर

 • सभासदांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार

 • सभासदाचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

 • सभासदाचा मूत्यू झाल्यास रु. १५,०००/- चे तात्काळ अनुदान

 • सामाजिक कार्यात सहभाग , रक्तदान , नेत्रदान , वृक्षरोपण , नेसर्गिक आपत्तीत मदत , राज्यात व सामाजिक कार्यात सहभाग

 • मऔविम चे निवृतीधारकाना मुदत ठेवीवर प्रचलित दरापेक्षा ०.५% जास्तीचे व्याजदर

 • संस्थेची ९ कोठीच्या वर आर्थिक उलाढाल

 • २ कोठीच्या वर भागभांडवल

 • ४ कोठीच्या वर कर्जवाटप

 • २.५ कोटीच्या वर मुदतठेवी

 • लाभांश वाटप ११%
बाविसावा वार्षिक अहवाल सन २०१८ -२०१९

संस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २१/०९/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.