संस्थेची ठळक वैशिष्ठे

 • सभासद संख्या सुमारे ४२१

 • रु.६,००,०००/- पर्यंत वैयक्तिक कर्ज

 • रु. २०,००० पर्यंत आकस्मिक कर्ज

 • १२ महिन्यापर्यंत मुदत ठेवीवर ७% व्याजदर

 • १८ महिन्यापर्यंत मुदत ठेवीवर ७.५% व्याजदर

 • सभासदांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार

 • सभासदाचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

 • सभासदाचा मूत्यू झाल्यास रु. १५,०००/- चे तात्काळ अनुदान

 • सामाजिक कार्यात सहभाग.

 • मऔविम चे निवृतीधारकाना मुदत ठेवीवर प्रचलित दरापेक्षा ०.५% जास्तीचे व्याजदर

 • संस्थेची १० कोटीच्या वर आर्थिक उलाढाल

 • २.५ कोटीच्या वर भागभांडवल

 • ५ कोटीच्या वर कर्जवाटप

 • २ कोटीच्या मुदतठेवी

 • लाभांश वाटप

 • सर्वसाधारण व आकस्मिक कर्जावरील व्याज दर १०.५०% द.सा.द शे.प्रस्तावित आहे .

 • संस्थेची स्वतंत्र वेबसाईट